अकोला येथील होमिओपॅथी डॉक्टर ची प्रकृती सुध्दा गंभीर

0
57

सुप्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर च्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू

अकोला: विषेश प्रतिनिधी सेवकराम राजपाल

शहरातील सुप्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर उदय नाईक यांच्या पत्नी सौ. भावना उदय नाईक यांचा शनिवारी कोरोनामुळे अचानक मृत्यू झाल्याची माहिती मिळालेली आहे, एवढेच नव्हे तर  होमिओपॅथी डॉक्टर उदय नाईक  यांची प्रकृती सुद्धा गंभीर असल्याची माहिती असून त्यांच्या वर अकोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे .शहरातील सुप्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर उदय नाईक यांच्या पत्नी सौ. भावना नाईक यांचे शनिवारी सायंकाळी कोरोनामुळे दुःखद निधन झाल्याची माहिती आहे , त्यांच्या मृत्यूची वार्ता पसरताच संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे . सद्यपरिस्थितीत डॉ. उदय नाईक यांनी सुद्धा प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे .  डॉक्टर उदय नाईक हे सुप्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर असून त्यांनी होमिओपॅथी च्या विविध उपचार पद्धती सुद्धा शहरात आणल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here