मध्य रेल्वे द्वारा महाराष्ट्रात धावणार  2 विशेष रेल्वेगाड्या !

0
44

सेवकराम राजपाल, सदस्य,रेल्वे सल्लागार समिती, नांदुरा

रेल्वेने मुंबई – नागपुर दुरंतो   विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि मुंबई –गोंदिया विशेष गाडी ,  या विशेष पूर्णपणे आरक्षित गाड्या असतील.  तपशील खालीलप्रमाणे आहेतः
 
1) मुंबई – नागपुर दुरंतो विशेष गाड़ी 
गाड़ी क्रमांक – 02289 डाउन मुंबई – नागपुर दुरंतो विशेष गाड़ी  ही प्रस्थान स्टेशन पासून दिनांक – 10.10.2020 पासून पुढील आदेश पर्यन्त प्रतिदिन  20.15 वाजता रवाना हुन दुसर्या दिवशी नागपुर ला 07.20 वाजता पोहचेल .
थांबा – भुसावल – 02.00/02.05
गाड़ी क्रमांक – 02290 अप नागपुर –मुंबई दुरंतो विशेष गाड़ी  ही प्रस्थान स्टेशन पासून दिनांक – 09.10.2020 पासून पुढील आदेश पर्यन्त प्रतिदिन 20.40 वाजता रवाना हुन दुसर्या दिवशी मुंबई ला 08.05 वाजता पोहचेल .
थांबा – भुसावल – 01.20/01.25
सरंचना – 8 शयनयान श्रेणी ,9 वातानुकूलित तृतीय श्रेणी ,  2  वातानुकूलित द्वितीय श्रेणी , 1 वातानुकूलित प्रथम श्रेणी
2) गोंदिया – मुंबई विशेष गाड़ी 
गाड़ी क्रमांक – 02106 अप गोंदिया – मुंबई विशेष गाड़ी  ही प्रस्थान स्टेशन पासून दिनांक – 10.10.2020 पासून पुढील आदेश पर्यन्त  प्रतिदिन 15.00 वाजता रवाना हुन दुसर्या दिवशी मुंबई ला 07.00 वाजता पोहचेल .
गाड़ी क्रमांक – 02105  डाउन  मुंबई – गोंदिया विशेष गाड़ी  ही प्रस्थान स्टेशन पासून दिनांक – 09 .10.2020 पासून पुढील आदेश पर्यन्त  प्रतिदिन  19.05  वाजता रवाना हुन दुसर्या दिवशी गोंदिया ला 11.20 वाजता पोहचेल .
थांबा – ,नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव,भुसावळ, मलकापूर, नांदुरा,, शेगाव, अकोला, मुर्तीजापुर,बडनेरा.
सरंचना – 10 शयनयान श्रेणी ,5 वातानुकूलित तृतीय श्रेणी , 3 वातानुकूलित द्वितीय श्रेणी , 1 वातानुकूलित प्रथम श्रेणी ,5 सेकंड क्लास सीटिंग 
आरक्षण :  विशेष ट्रेनचे बुकिंग 08.10.2020 पासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in  या वेबसाइटवर सुरू होईल.
 
 प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल. 
दिनांक – 7.10.2020
PR/2020/10/08

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here