दुःखद अप्रिय घटना घडलेल्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन खा. प्रतापरावजी जाधव साहेब यांनी केले सांत्वन !

0
35

गिरीश पळसोदकर,खामगांव ( तालुका प्रतिनिधी )

तालुक्यातील ग्राम आवार येथील..
पांडुरंग जी मांजरे यांचे पुत्र रामदास मांजरे यांच्या अंगावर वीज पडून दु:खद निधन झाले होते.तसेच दिलीप गवई याचे पुत्र यांचे आकस्मिक निधन झाले.शंकर जी लोनाग्रे यांच्या पत्नीचे आकस्मिक निधन झाले.अशा सर्व स्नेहीजनांच्या घरी भेटी देऊन त्यांच्या परिवार जणांचे सांत्वन करीत धीर दिला.
आम्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत असे विचार व्यक्त केले.
या प्रसंगी बबनराव भोसले,शाखाप्रमुख अरुण मांजरे,उपशाखाप्रमुख गणेश गवळी,प्रंशात तराळे,अशोक फाटे,संघपाल गवई,दत्ता लोखंडकार विनायक धोटे,ईत्यादी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते गावकरी मंडळी उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here