कु.मृदुला धनंजय देशमुख हिचे सुयश !

0
12

गिरीश पळसोदकर, खामगाव (प्रतिनिधी) : वाडिया कॉलेज पुणे च्या वतीने महाराष्ट्र टेलेंट सर्च एक्सामीनेशची इयत्ता आठवीची दि.23 जानेवारी 2021 ला परिक्षा घेण्यात आली होती. यामध्ये एसएसडीव्ही शाळेची विद्यार्थीनी कु.मृदुला धंनजय देशमुख हिने 134 गुण मिळवून सदर परिक्षा उर्त्तीण केली. व तीने स्टेट् मिरीट येऊन राज्यातून 26 वा क्रमांक पटकाविला आहे. तीच्या यशाचे श्रेय ती एसएसडीव्ही चे प्राध्यापक, शिक्षक वृंद यांना देत आहे. ती खामगाव येथील प्रा.विवेक दांडगे यांच्या डिझायर कोचिंग क्लासेसची विद्यार्थीनी आहे. या यशामुळे कु.मृदुलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here