“धनगर सारा एक ” पुण्यात पार पडले महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण परिषद !

0
43

निंबाजी बाजोडे, विषेश प्रतिनिधी, जगदिश न्युज

पुणे येथे महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण परिषद नुकतीच पार पडली यामध्ये धनगर समाज परिसंवाद /चर्चासत्र पार पडले, सामाजिक आरक्षण व अडचणी आणि ईतर समस्या संदर्भात चर्चा करण्यात आली या कार्यक्रमाला मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार विकास महात्मे,माजी मंत्री राम शिंदे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे, माजी आमदार रामहरी रुपणवर,माजी आमदार रमेश शेंडगे,महाराष्ट्र मागासवर्गीय आयोग सदस्य लक्ष्मण हाके, मा मधू शिंदे, प्रवीण काकडे, सुरेश कांबळे, डॉ उज्वला हाके, नवनाथ पडळकर, डॉ शशिकांत तरंगे,बुलढाणा जिल्ह्यातील माजी प्रदेश अध्यक्ष(धनगर समाज महासंघ),शरद भाऊ वसतकार, मा बबनराव रानगे, बयाजी शेळके, दिलीपराव येडतकर,सुनील वाघ, मा आनंदराव शेळके, विलास गडदे,इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते, धनगर समाज आणि आजची परिस्थिती या विषयावर “धनगर सारा एक ” या दृष्टिकोनातून सामाजिक चर्चा घडवून आणली गेली, या चर्चा सत्राचे नियोजन धनगर महासंघाचे अध्यक्ष चिमन डांगे आणि त्यांच्या महाराष्ट्रातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here