मौलाना आझाद विचार मंच जिल्हा बुलढाणा च्या वतीने सफी अहेमद चा सत्कार !

0
16

कैलास काळे,जगदिश न्युज प्रतिनिधी मलकापूर,

नवंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या निट परिक्षा २०२१ मध्ये मलकापूर येथील शिक्षक फयाज अहेमद , जि. प उर्दू शाळा उमाळी ,यांचा मुलगा सफी अहेमद यांनी निट परिक्षा २०२१ मध्ये ७२० गुण मधुन ६६० गुण प्राप्त करून आल इंडिया रेंक 2614 घेवून यश मिळवले आहे, विशेष या नीट परीक्षा करिता कोणत्याही विषयावर कोचिंग क्लास न घेता यश संपादन केले महणून या निमित्ताने फयाज अहेमद च्या घरी जाऊन मौलाना आझाद विचार मंच्या वतीने निट परीक्षार्थी सफी अहेमद यांच्या मौलाना आझाद विचार मंच चे जिल्हा अध्यक्ष हाजी मुज़म्मिल अली खान, अब्दुल्ला झाकीर खान , प्राचार्य नॅशनल हाय स्कुूल ज्युनिअर कॉलेज कल्याण ; प्रा .सैय्यद फाहिमुद्दिन , कल्याण चांद ; सोहेल अहेमद फारुकी ,स. शिक्षक कल्याण,
, चांद ठेकेदार,ज़मा ठेकेदार, मजहर खान आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here