गोवंश कत्तल व मांस विक्री प्रकरणी हिवरखेड ठाणेदारांची दबंग कारवाई ! पोलीस प्रशासनाद्वारा फरार आरोपी चा शोध सुरू !!

0
394

धिरज,, रखो ! गोवंश के हत्यारोंको बश्शा नही जायेगा !!!

अवैधपणे कत्तल करण्यात आलेल्या गोवंश जणावरांची ओली असलेल्या दुर्रगंधीयुक्त कातड्याचां ढिग पाहुन पोलिसही अचंभीत झालेले दिसुन येत होते.

बाळासाहेब नेरकर, जगदिश न्युज प्रतिनिधी,

हिवरखेड(प्रतिनिधी) या बाबत अधिक वृत्त असे कि, २ दिवसापुर्वी मिळालेले १२ गोवंश तथा यापुर्वीही परीसरात दाखल गुन्हे वरून जिल्हापोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनात हिवरखेड ठाणेदार व पोलिस प्रशासन दक्षपणे खर्‍या आरोपींच्या मागावर होते. अशातच दि. १४/जानेवारी /२०२२ रोजी सकाळी ०६.३० वा. चे सुमारास ठाणेदार धिरज चव्हाण, पोस्टे हिवरखेड यांना खबर्‍याने दिलेल्या माहितीनुसार , ग्राम अडगाव बु. कुरेशी पुर्‍यामध्ये राहणारा शेख वहाब शेख रहेमान कुरेशी हा त्याचे राहत्या घरी गोवंशाची कत्तल करून गोवंशमास विक्री करीता घेवून जाणार आहे ! अशी माहीती मिळाल्याने ठाणेदार धिरज चव्हाण, पोउपनिरीक्षक गोपाल दातीर, स फौ. पांडुरंग राऊत, सफौ. अन्वर खान, हेड कॉ दिपक गवई, नापोका निलेश खंडारे, पोकों शिवानंद गावंडे, पोका विनोद इंगळे, पोकॉ धिरज साबळे, म पो काॅ शितल भोंडे यांनी पंचासह जावुन रेड केली असता, शेख वहाब शेख रहेमान कुरेशी याचे घरातील दर्शनी जागेत गोवंशाचे ओलसर कातडी ३० नग किं.अं. ३०,००० /- रू. किंमतीचे मिळुन आले. सदर कारवाई दरम्यान शेख वहाब शेख रहेमान कुरेशी हा पोलीस व पंचाची नजर चुकवुन फरार झाला आहे. सदर ठिकाणावरून पोलीसांनी गोवंश कातडी जप्त करून फरार आरोपी विरुध्द क. ४२९ भादवि सह क. ५, ५ (क) ९, ९ (अ) गोवंश हत्याबंदी कायदा २०१५ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. गुन्हयाचा पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत. सदर प्रकरणी पत्रकारांना माहिती देतांना दबंग ठाणेदार धिरज चव्हाण म्हणाले कि,

,,धिरज,, रखो ! गोवंश के हत्यारोंको बश्शा नही जायेगा !! अशी ग्याही दिली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here