हिंदुराष्ट्र सेना अकोला द्वारा आयोजीत ! ई – श्रम कार्ड नोंदणी शिबीर संपन्न !!

0
37

बाळासाहेब नेरकर, जगदिश न्युज अकोला


अकोला शहरातील बाळापूर नाका परीसर येथे हिंदुराष्ट्र सेना अकोला तर्फे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच बाळापूर नाका अकोला येथे शहराध्यक्ष मयूर गुजर यांच्या तर्फे ई-श्रम कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते..

यावेळी प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून गोपाल नागपूरे संस्थापक अध्यक्ष कर्मभूमी फाउंडेशन अकोला, हिंदू बारी युवा वहिनी, रविभाऊ देशमाने, राजू चव्हाण, उपस्थित होते.
उपरोक्त शिबिराचे आयोजन हिंदू राष्ट्र सेना शहराध्यक्ष मयूर गुजर यांनी केले होते या शिबिरामध्ये दोनशेहून अधिक लोकांनी नोंदणी करून उपरोक्त योजनेचा लाभ घेतला..
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व श्री मयूर गुजर, राहुल गुजर, चेतन भिसे, बंटी भिसे, विकी ठाकूर, चंद्रमोहन इंगळे, पवन नरवाडे, आकाश नरवाडे, रोहित डवले, कमू लोखंडे, दादू पाटील राहुल भुरभूसे, सुमित टोम्पे, ओम खराटे, आकाश धमके, प्रज्वल कानोले,लखन घोंगडे आशु अग्निहोत्री, विशाल पिंपळकर सनी मानमोळे, आर्यन डवले भावेश जव्हेरी, अंकुश ओगले पवन खेडकर सह हिंदूराष्ट्र सेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे मयूर गुजर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here