लग्न वऱ्हाडाची गाडी पलटी होऊन वऱ्हाड जखमी !

0
280

रोषण आगरकर, जगदिश न्युज

दिनांक 29/03/2022 रोजी माऊली पेट्रोल पंप बुलढाणा रोड जवळ MH 19 BJ 9073 क्रमांकाची गाडी जानोर तालुका शेगाव येथून लग्न लाऊन शेंबा येथे जात असताना पलटी होऊन अपघात घडला अपघातामध्ये सुपडा गावंडे कमलाबाई मोळे रखमा घोंगे सुमन गाडगे प्रभाकर काळे लता बोरसे प्रमोद देवणाळे हे जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच ओम साई फाऊंडेशनचे स्वयंसेवक विलास निंबोळकर कमलेश बोके पियुष मिहानी आनंद वावगे राजू बागडे कृष्णा नालट गजानन भुसारी सर शंभू सोनवणे हे रुग्णवाहिका घटनास्थळी हजर झाले व त्यांना उपचाराकरिता नांदुरा PHC येथे नेले प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचाराकरिता खामगाव येथे हलविण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here