यमराजाचा फेरा आल्यानंतर तुम्हाला कुणीही वाचऊ शकत नाही ! जीवन आहे तो पर्यंत आनंदात जगा व दुसर्‍यांना जगु द्या !!

0
91

विनायक हॉस्पिटल, मुंबई येथिल सीसीटीव्ही फुटेज. डॉ. सुनीता, एक विशेषज्ञ हृदयरोग तज्ज्ञ, ड्युटीवर असताना लेखी काम करीत असताना अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने जमीनीवर कोसळल्या व दुर्दैवाने हाॅस्पीटल मध्ये असतांनाही कोणतेही वैद्यकिय ऊपचार मिळण्यापुर्विच त्यांनी आपला देह ठेवला.

तिथल्या कर्मचार्‍ यांसुद्धा काहीच करायला वेळ मिळाला नाही. जीवनात काहीही निश्चित नाही. मला नाही वाटत की या डॉक्टरपेक्षा अधिक त्वरित वैद्यकीय मदत कोणाला मिळू शकेल आणि स्वतः हृदयरोगतज्ज्ञ असल्याने त्यांच्या सर्व वैद्यकीय चाचण्या झाल्या आहेत असे गृहीत धरले जाईल…!!
या दृश्यांकडे पाहून लक्षात येते की काहीही असो, वेळ आली तर कोणीच तुम्हाला वाचवू शकत नाही, कोणीही नाही…
तर मित्रांनो चला मित्र आणि कुटुंबासह प्रामाणिक आणि आनंदी जीवन जगूया…
वेळ आल्यावर आपल्या सर्वांना जायचे आहे…
आपल्या मनाला आनंदी राहण्यासाठी सवय लावूया आणि सर्व परिस्थितीत तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करूया..…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here