बुलढाणा व खामगांव शहरात जनहितार्थ मानसिक रुग्ण तपासणी शिबीरांची आयोजने !

0
11

गिरीश पळसोदकर, जगदिश न्युज प्रतिनिधी, खामगांव

बुलढाणा व खामगाव येथे अपंग तपासणी शिबीर दर बुधवारी आयोजित करण्यात येते यामध्ये खामगाव येथे अस्थिव्यंग व नेत्र तपासणी शिबीर ऊपलब्द आहे तर वैद्यकिय तज्ञ असतांनाही याठिकाणी कर्णबधिर,मुकबधिर, मतिमंद होत नव्हते या करिता विराट मल्टिपर्पज फाऊन्डेशन खामगाव तसेच दिव्यांग शक्ती यांचेवतिने विविध ठिकाणी मागणी करण्यात आली याची दखल घेत दि.11-05-2022 बुधवार पासुन डाँ सचिन बघे मानसिक रोग तज्ञ यांचे मार्गदर्शनाखाली डाँ सिद्दार्थ जाधव किलीनिकल सायकलाँजिस्ट ,श्रीमती प्रतिभा शंकरपुरे मनोविक्रुती परिचारिका,ज्ञानेश्वर मुळे समुपदेशक यांचे हस्ते तपासणी करण्यात आली यावेळी वैद्यकिय अधिकारी अस्थिरोग तज्ञ डाँ शिंदीकर सर, अपंग तपासणी बोर्ड चे आकाश घटायडे यांचे सह विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन अध्यक्ष व दिव्यांग शक्तीचे मनोज नगरनाईक, ज्ञानेश्वर तायडे,प्रहार सेवक अक्षय हातेकर,अजित वैतकार,शेखर तायडे,निंबोळकर रुग्णालय कर्मचारी आदी हजर होते.यावेळी सर्व प्रथम तपासणी अनिता बन्सिलाल लोधी शेगाव याचेसह ईतर रुग्णांची तपासणी करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here