गाडेकर दादाचे कार्य समाजाला दिशादर्शक अकोला भाजपा कडुन गाडेकरदादाना भावपुर्ण श्रध्दांजली !

0
57

बाळासाहेब नेरकर,जगदिश न्युज प्रतिनिधी, अकोला

ग्रामगीता च्या माध्यमातून समाजसुधारणेचे काम तसेच अध्यात्म व मानवतेचे कार्य करणारे ह भ प डॉक्टर उद्धवजी गाडेकर यांच्या दुःखद निधन ने पश्चिम विदर्भाची फार मोठी हानी झाली त्यांना अकोला भाजपा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाटसुल त्यांच्या परिवारात दुःखात भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर सहभागी झाले यावेळी त्यांनी महाराजांच्या कार्याचा गौरव करून पाच राज्यात त्यांचे भक्त परिवार मोठ्या संख्येने असून अनेकांना हे त्यांच्या कार्याची पावती असल्याचे सांगून साधी राहणी उच्च विचार व संत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत कार्य त्यांनी करून समाजाला दिशादर्शक कार्य सुवर्ण अक्षराने इतिहासात लिहिले जाणार आहे असे सांगून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी भाजपा सरचिटणीस माधव मानकर, राजेश नागमोते मधुकर पाटकर दत्तू पाटील भाजपाचे पदाधिकारी त्यांच्यासोबत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here