जिगांव प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या पैशाचा जिल्हाधिकारी कार्यालया ने केला अपहार !

0
26

मा. जिल्हाधिकारी साहेब, बुलढाणा लक्ष देतील काय ?

बुलढाणग् : जिल्हा प्रतिनिधी, जगदिश न्युज

जिगाव प्रकल्पात जिगाव,शेतकऱ्यांचे, 2016पासुन,आक्षेपामुळे पैसे पडून होते. व ते पैसे आता गायब झाले आहेत,
जिगाव येथील गट नंबर 273 व 274 या गटावर श्रीमती रेखा वर्मा जिगाव यांनी आक्षेप घेतलेला होता. त्यामुळे या गटाचे पैसे थांबून होते. मलकापूर सिव्हिल कोर्टामध्ये तीन वर्षे केस चालल्यानंतर, निकाल लागला निकाल लागल्यानंतर जिल्हाधिकारी मध्यम प्रकल्प मा. घुगे साहेब बुलढाणा यांनी पैसे टाकतो म्हणून सांगितले परंतु पैसे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नव्हते. पैसे गेले कुठे ? तेथे असलेला सौर बाबू, यांनी पैसे पाठवले म्हणते परंतु पैसे आम्हाला मिळाले नाही ,परत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पण पैसे वापस गेले नाहीत. मग पैसे गेले कुठे ? मा घुगे साहेबांनी सर्व माहिती, विचारण्यासाठी मोताळा तहसील ला बदली झाले ले सौर बाबू यांना बोलावले पन त्यानी येण्यास नकार दिला, शेवटी त्यांनी तहसिलदारामार्फत रवी सोर यांना नोटीस पाठवली ११/०५/२०२२ रोजी त्यांना बुलढाण्यात बोलावन केलं तरीपण ते बुलढाणा येण्यास नकार देत आहे. तीन शेतकऱ्यांचे पैसे गेले कुठे ?, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे उपोषण करण्याकरता 29 /4 /2020 रोजी निवेदन दिले 9/ 5/ 2022 रोजी उपोषणाला बसणार होतो परंतु अपर जिल्हाधिकारी भू संपादन मध्यम प्रकल्प बुलढाणा मा. घुगे साहेबांनी विनवणी केली म्हणून ऊपोषण तात्पुरत स्थगित ठेवल . रवी सोर अव्वल कारकुन याला, नोटीस देऊन बलावतो असे साहेबांनी सागीतले व 11-5-2022रोजी,नोटीस पाठवली, पन,रवी सौर कारकुन,यायला तयार नाही,यावरून अस वाटत आहे की, यानी, प्रमोद लक्ष्मन भोजने
बिबाजी निनाजी बाजोडे
नामदेव हरीभाऊ भोजने
या,शेतकऱ्यांचे पेसे, गायब केलेले आहेत,
मा जिल्हाधिकारी साहेब आपणास विनंती आपण स्वतः लक्ष घालून जिगाव प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या पैशाचा सोमवार दि १६/०५ पर्यंत शोध लावण्यात यावा अन्यथा दि १७/५ ला आम्हाला लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी

सदर निवेदनाच्या प्रती १) मा खा प्रतापराव जी जाधव कार्यालय बुलढाणा
२) मा आ राजेशभाऊ एकडे मल. विधानसभा मतदारसंघ
३) मा जिल्हा पोलीस अधिक्षक साहेब
बुलढाणा
४) मा तहसीलदार साहेब नांदुरा यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here