लॉयन्स संस्कृती क्लब खामगाव च्या विप्रो कंपनी पुरस्कृत डिरेक्टरी चे विमोचन !

0
62

गिरीश पळसोदकर, जगदिश न्युज,खामगाव येथील लॉयन्स क्लब संस्कृती च्या सर्व सदस्यांची माहिती व फोटो सह डीरेक्टरी तयार झाली आहे, त्यामध्ये सर्व सदस्य व त्यांच्या विषयीची माहिती त्यांच्या फोन नंबर व पदासहीत देण्यात आलेली आहे. विप्रो लाईटींग कंपनी द्वारा पुरस्कृत डिरेक्टरीचे विमोचन दिनांक 19/06/2022 रविवारी रोजी स्थानिक देवजी ख़िलजी मंगल भवन येथे सायंकाळी 7 वा लॉयन्स संस्कृतीच्या शपथविधी सोहळ्या दरम्यान पिडीजी एमजेएफ लॉयन राजेश राऊत औरंगाबाद ,रुदन चेअर पर्सन पीएमजेएफ लॉयन अश्विन बाजोरिया ,रोटरी यन डॉक्टर आनंद झुंनझुंनवला डिस्ट्रिक गव्हर्नर इलेक्ट् रोटरी क्लब, जीएसटी कॉर्डिनेटर लॉयम इन्‍द्रपाल सिंह बग्गा, झोन चेअर पर्सन लॉयन अजय एम अग्रवाल ,संस्कृती क्लबचे पास प्रेसिडेंट एमजेएफ लॉ अभय अग्रवाल, प्रेसिडेंट प्राध्यापक लॉ वीरेंद्र शहा , सचिव लॉयन उज्वला उमरकर, चार्टर्ड प्रेसिडेंट लॉ सुरज बी अग्रवाल उपाध्यक्ष लॉ आकाश अग्रवाल, कोषाध्यक्ष एमजेएफ लॉ नरेश चोपडा यांच्यासह विप्रो लाईटींग चे असिस्टंट मॅनेजर हर्षवर्धन देशमुख व सेल्स एक्झिक्युटिव्ह महेश जाधव व इतर सदस्य उपस्थित होते. अशी माहिती क्लब पीआरओ एमजेएफ लॉ राजकुमार गोयनका यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here