श्रीरामनवमी च्या मन:पुर्वक शुभेच्छा !

0
27
जगदीश आगरकर व समस्त आगरकर परीवार

जय श्रीराम
हिंदू पंचांगानुसार, आज गुरूवार दि. ३० मार्च २०२३ रोजी रामनवमी उत्सवाच्या पावन पर्वावर ४ अतिशय चांगले शुभ योग जुळून आलेले आहेत. आजच्या या विशेष दिवशी गुरुपुष्य योग, अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग जुळुन आलेले आहेत.
गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास आणि त्यादिवशी नवमी असल्यास अमृतसिद्धी योग तयार होतो. या काळात केलेले कोणतेही काम सकारात्मक परिणाम देतो. हा योग असताना सुरू केलेले कार्य, योजना आणि प्रकल्प कोणत्याही अडथळ्याशिवाय यशस्वी फळ देतात. सर्वार्थ सिद्धी योग कोणतेही कार्य सिद्धीस नेण्यासाठी समर्थ असा योग मानला जातो. धर्म असो वा कर्म, कोणतेही नवीन असो अथवा थांबलेले काम, पुन्हा आरंभ करण्यासाठी अतिशुभ असलेला गुरुपुष्यमृत योगही आज जुळून आलेला आहे. त्यात रामनवमी!!
आजच्या या अशा पवित्र दिवशी जगदीश न्युज, पवन टीव्ही 007, व्हिआयपी खानाखजाना, चॅनल वरील सर्व राष्ट्रभक्त सबक्राईबर, तसेच फेसबुक,ट्विटर युझर अशा सर्वांना जे जे शुभ हवे ते ते त्यांना मिळू दे, त्यांच्या सर्व शुभ मनोकामना पूर्ण होऊ दे आणि ‘भाग्यवान’ या शब्दाचा अर्थ त्यांच्याकडे पाहुन कळेल एवढे सुख, समृद्धी, शांती आणि आरोग्य त्यांच्या जीवनात कायम नांदो अशी आम्ही प्रभु रामरायाच्या चरणी प्रार्थना करतो.
जय श्री राम..
 ️️ 覆
जगदीश आगरकर
भुषण जगदीश आगरकर
रोषण जगदीश आगरकर
पवन जगदीश आगरकर
अर्थव भुषण आगरकर
रोहन रोषण आगरकर
समस्त आगरकर परीवार


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here