भारतीय ज्ञानपीठ हायस्कूल नांदुरा ची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम !

0
33

रोषण आगरकर, ऊपसंपादक : जगदीश न्युज, नांदुरा

भारतीय ज्ञानपीठ हायस्कूल नांदुरा चा दरवर्षीप्रमाणे यंदाही एस.एस.सी. बोर्ड परीक्षा फेबु/मार्च 2023 परीक्षेचा निकाल *93.49%*. असा उत्कृष्ट लागलेला आहे.
विद्यालयातून प्रथम येण्याचा मान कु. ज्ञानेश्वरी सुरेश नरडे या विद्यार्थिनीने पटकावला गुणाची ची टक्केवारी *95.80%* आहे. या विद्यार्थिनीचे भारतीय ज्ञानपीठ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती इंदिराताई ओंकारसा जूनगडे तसेच समस्त संचालक मंडळ व विद्यालयाचे प्राचार्य श्री भाऊसाहेब श्री व्ही. एस.पाटील सर व समस्त शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामार्फत तिचे अभिनंदन व कौतुक होत आहे. पुढील वाटचालीस तिला शालेय परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा…..शहरातही तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here