मित्रांनो : छायाचित्रात दिसत असलेले हे दिल्ली शहरातील ‘चांदनी चौक’ परीसरातील प्रसिद्ध लाल मंदिर आहे.
सुमारे 800 वर्षे जुने हे प्राचीन मंदिर आहे. याविषयी सांगितले जाते कि, जेव्हा क्रूर, निर्दयी, औरंगजेबाने आपल्या सैनिकांना हे मंदिर पाडण्याचा आदेश दिला, तेव्हा लाला भागमलजींना यांना सदर फतव्याची खबर मिळाली
तो औरंगजेब यांचे दरबारात जाऊन लाल मंदीर न पाडण्याचा अर्ज केला. तेंव्हा औरंगजेबाने जिजीया कराची मागणी केली असता त्याचे डोळ्यात डोळे भिडवत म्हणाला होता की तूम्ही जेवढे तोंड उघडाल तेवढा कर भरण्यास मी तयार आहे. तेंव्हा मला सांगा किती जिझिया द्यायचा ?
औरंगजेब, तू फक्त आवाज कर, पण तूझा कुणी सैन्निक मंदिराला हात लावणार नाही, मंदिराची घंटा थांबणार नाही, असं त्यावेळेस औरंगजेब म्हणतो.
दर महिन्याला जिझिया करापेक्षा 100 पट जास्त जिझिया कर मागितला गेला आणि लाला भागमल जी यांनी दर महिन्याला औरंगजेबला जिझिया कर भिक्षा म्हणून दिला, कपाळावर सुरकुत्या न पडता, पण लालाजींनी लाल मंदिराला हात लावू दिला नाही.
म्हणुनच पाशवी मनुवृत्तीच्या हिंदुविरोधी चे नाकावर टिच्चुन दिल्लीचे चांदणी चौक परीसरात आज ही हिंदुधर्मिय मनोभावे दर्शन करीत आहेत. प्राचीन काळापासुन मंदिरातील घंटा जशा वाजत होत्या तशाच वाजत आहेत हे विषेश…..