
हा सध्या सुप्रीम कोर्टात काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू व्हावे ! म्हणून बाजू मांडत आहे. वेगवेगळे युक्तिवाद करून तो कोर्टात कलम 370 हटवीने कसे योग्य नाही ,ते सांगत आहे.
एक संतापजनक माहिती अशी समजली आहे की हा देशद्रोही, माजोरडा सुप्रीम कोर्टात बोलला की जुनागड आणि हैदराबाद संस्थान अत्यंत अयोग्य आणि बेकायदेशीर पद्धतीने भारतीय संघराज्यात विलीनीकरण करण्यात आलेले आहे. या संस्थानांचे भारतातील विलणीकरण बेकायदेशीर आहे!
सत्तेची लालसा आणि अल्पसंख्य तुष्टीकरण करण्याच्या नादात, हे सरळ सरळ देशद्रोह करत आहेत. हैदराबाद मुक्तीसंग्राम आणि काश्मीर मधील हुतात्म्यांचा अपमान करीत आहे.
सर्व देशभक्त नागरिकांना विनंती आहे की, सर्वांनी या व्यक्तीचा , त्याच्या प्रवृत्तीचा आणि त्याच्या पाठीराख्यांचा सर्व पातळीवर तीव्र विरोध करावा. येत्या निवडणुकीत यांना दाराशी पण उभे करू नये!
✍ दिनेश सोमाणी